Wednesday, September 19, 2018

विभागीय बुद्धिबळ स्पर्धा २०१८-१९



 विभागीय बुद्धिबळ स्पर्धा २०१८-१९ 


     स्पर्धेचा दिनाक -२५ सप्टेंबर २०१८, सकाळी-०८:३० वा.
    स्पर्धा स्थळ -भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेचे स्व.राजेय्या गाजेगी हॉल ,कोंबडपाडा ,भिवंडी
    जिल्हास्तरीय स्पर्धेमधील पहिले पाच क्रमांकामध्ये जिंकलेले  खेळाडू हे विभागीय  बुद्धिबळ स्पर्धेमध्ये                खेळविले जातील याची नोद घ्यावी.
           १४,१७,१९, वर्षा खालील  वयोगटातील मुले ,मुली हे पहिल्या पाच मध्ये असलेल्या शाळाच्या क्रीडा शिक्षकांनी त्यंच्या निवडीचे पत्र घेऊन जावे  व विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घ्यावा .

विभागीय बुद्धिबळ स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी - श्री.महेंद्र अनंत कोंडलेकर -9850271992,श्री.अर्जुन करंजकर-9822085065

No comments:

Post a Comment