जिल्हास्तर व्हॉलीबॉल शालेय स्पर्धा २०१८-१९
१४ वर्ष मुले -दिनांक :-११ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.3० वाजता
१४ वर्ष मुली -दिनांक :-११ ऑक्टोबर २०१८ दुपारी १२.०० वाजता
१७ वर्ष मुले -दिनांक :-१२ ऑक्टोबर२०१८ सकाळी ७.3० वाजता
१७वर्ष मुली -दिनांक :-१२ ऑक्टोबर२०१८ दुपारी १२.०० वाजता
१९ वर्ष मुले -दिनांक :-१३ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.3० वाजता
१९वर्ष मुली -दिनांक :-१३ ऑक्टोबर२०१८ दुपारी १२.०० वाजता
ठिकाण :- पूर्ण प्रज्ञा हायस्कूल,दहिसर (पु)
टीप : १) खेळाडूने ओळख पात्रता प्रमाणपत्राची एक प्रत सोबत ठेवावी .नामावली प्रवेशिका (player list )(ओनलाईन सादर केलेली )
२)स्पर्धेबाबत सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांना असतील.
No comments:
Post a Comment