Wednesday, September 5, 2018

अंधेरी व बोरीवली तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धा


अंधेरी व बोरीवली तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाखालील कबड्डी स्पर्धा

सन २०१८-१९ या वर्षीच्या 
अंधेरी व बोरीवली तालुकास्तरीय १४ व १९ वर्षाखालील मुले व मुली कबड्डी स्पर्धा 
गणेश उत्सवानंतर घेण्यांत येणार आहेत, याची संबंधितांनी कृपया नोंद घ्यांवी 
व त्याकरीता वारंवार दूरध्वनी करुन विचारणा करु नये. 
तसेच ब्लॉग व वेबसाईटवर सदर स्पर्धांच्या तारखा निश्चित होताच जाहीर करण्यांत
 येतील. याचीही नोंद घ्यांवी . 

अंदाजित तारखा सप्टेंबर २०१८ शेवटचा आठवडा.

1 comment: