शालेय स्पर्धा सन २०१८-१९ साठी नवीन खालील ६ खेळांसाठी प्रायमरी फोर्म दि. २० सप्टेंबर २०१८ पासून ते २६ सप्टेंबर २०१८ पर्यंत सुरु करण्यात येत आहे.संबंधित शिक्षकांनी खालील खेळाच्या नोंदी करून फी NEFT द्वारे भरण्यात यावी.व त्याची पावतीची झेरॉस्क कॉपी ( U-DISE NO. & Transaction No.) नमूद करून जिल्हा क्रीडा अधिकारी ,मुंबई उपनगर कार्यालयात जमा करावीत.
१) सॉफ्ट टेनिस
२) रग्बी
३)आट्या पटया
४)मॉडर्न पेनटॅथलन
५)सेपक टकरा
६) टेनिक्वॉईट
No comments:
Post a Comment