शालेय जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धा २०१८-१९
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा दि. ०६/१०/२०१८ रोजी जवाहर विद्याभवन, चेंबूर येथे संपन्न होतील
वयोगट - १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
स्पर्धेसाठी नामावली प्रवेशिका दि. १०/०९/२०१८ ते ३०/०९/२०१८ या कालावधीत संकेतस्थळावर सादर कराव्यात.
उपस्थिती - दि. ६/१०/२०१८ सकाळी ८.०० वाजता सर्व वयोगट
संपर्क - श्री. संजोग ढोले - ९८५०४१९७०४ , श्री. दत्ताराम दुदम - ९८६९१२१४१०
संपर्क - श्री. संजोग ढोले - ९८५०४१९७०४ , श्री. दत्ताराम दुदम - ९८६९१२१४१०
टीप : १) खेळाडूने ओळख पात्रता प्रमाणपत्राची एक प्रत सोबत ठेवावी .नामावली प्रवेशिका (player list )
(ओनलाईन सादर केलेली )
(ओनलाईन सादर केलेली )
२)स्पर्धेबाबत सर्व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई उपनगर यांना असतील.
Still mallakhamb entry not started its from 10/9/18
ReplyDeleteStill mallakhamb entry not started its from 10/9/18
ReplyDelete