Friday, July 7, 2017
Thursday, July 6, 2017
contact No's for online Entry quaries
KINDLY NOTE THE NUMBERS OF ONLINE EXPERTS
Pls contact for online Entry quaries to,
1. Mr.Pravin banvalikar - 9867561623
2. Mr.Nilesh Khanapurkar -9820184848
Pls contact for online Entry quaries to,
1. Mr.Pravin banvalikar - 9867561623
2. Mr.Nilesh Khanapurkar -9820184848
Regarding Subroto Mukharjii Football Competition online Entry .
Regarding Subroto Mukharjii Football Competition online Entry .
PlS NOTE -
Online Entry of District Subroto Mukharjee Competion Dates are extended upto 7th July 2017. Pls Complete the online Entry on or before 7th July 2017.
PlS NOTE -
Online Entry of District Subroto Mukharjee Competion Dates are extended upto 7th July 2017. Pls Complete the online Entry on or before 7th July 2017.
Monday, July 3, 2017
उपरोक्त विषयान्वये शिवछत्रपती क्रीडापिठातर्गत विविध क्रीडा प्रबोधिनिमध्ये
सन २०१७-१८ या वर्षाकरिता खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेशप्रक्रीयेचा सविस्तर कार्यक्रम
खालील प्रमाणे आहे. व
खालील नमूद केलेल्या खेळामधील जे खेळाडू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत व
राज्यस्तर सहभाग झालेले १९ वर्षाआतील खेळाडू चाचणीस पात्र असतील सदर सहभागी
होणाऱ्या खेळाडूंची फक्त निवास व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे पालक व
मार्गदर्शक यांची निवास व्यवस्था करण्यात येणार नाही
तसेच खेळाडूंना प्रवास व भोजन खर्च स्वत: करावयाचा आहे याची नोंद घ्यावी.
|
अ.क्र.
|
विभाग
|
खेल प्रकार
|
सरळ प्रवेश राबविण्याचा अंतिम दिंनाक व वेळ
|
चाचणीचे ठिकाण
|
|
१
|
मुंबई
|
अॅथलेटीक्स,जलतरण , जीमन्यास्टिक,हॉकी,फुटबॉल ह्यांडबॉल, आर्चरी, ज्युदो,
बॉक्सिंग,कुस्ती, बॅडमिंटन,टेबल टेनिस, वेटलिफ्टींग,शुटींग
|
१७ ते १८ जुलै २०१७
सकाळी ८.०० वाजता
|
जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई
|
Thursday, June 29, 2017
शालेय क्रीडा
स्पर्धा आयोजन
नियोजनाबाबत व ऑनलाइन प्रक्रियेबाबत.
दि.२८/०६/२०१७
रोजी ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय येथे झालेल्या
सभेस ज्यांना उपस्थित राहता आले नाही त्यांनी जमुनाबाई नरसी स्कुल ३० जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा. किवा चेंबूर हायस्कूल येथे ०५ जुलै २०१७ रोजी
सकाळी ११.०० वा.बैठकीस उपस्थित राहून याबाबतची माहिती प्राप्त करून घ्यावी.
ऑनलाइन प्रवेशिकेबाबतची माहिती संबंधित सर्व
शाळा संस्थानी घेणे अनिवार्य आहे.याची नोंद घ्यावी.
Wednesday, June 28, 2017
Thursday, June 22, 2017
online प्रवेश प्रक्रिया
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक 21 जून, २०१७ पर्यंत अर्ज
केले आहेत त्यांनी दिनाक 22 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
online प्रवेश प्रक्रिया form
शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८
शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८
शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८
संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी ऑनलाईन
प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तरी आपणास विनंती आहे कि आपण www.mumbaidivsports.com या
संकेत स्थळावर आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर लॉग इन करावे.
प्रथम लॉग इन करताना आपल्या शाळेचा यु डायस नंबर हा युजर आय डी व तोच यु डायस नंबर आपला
प्रथम पास वर्ड असेल. एकदा लॉग इन झाल्यावर आपण आपला पासवर्ड बदल करू शकतात.
प्राथमिक प्रवेशिका भरताना आपणास आपल्या शाळेतील खेळाडूंचे देखील लॉग इन करून घ्यावे लागणार
आहे. तालुकास्तरावरील सभेला येण्यापूर्वी आपणास लॉग इन करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन प्रक्रियेकरिता अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
श्री. प्रविण बनवलीकर - ९८६७५६१६२३
श्री. निलेश खानापूरकर - ९८२०१८४८४८
Wednesday, June 21, 2017
online प्रवेश प्रक्रिया
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक 20 जून, २०१७ पर्यंत अर्ज
केले आहेत त्यांनी दिनाक 21 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
Tuesday, June 20, 2017
online प्रवेश प्रक्रिया
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक 19 जून, २०१७ पर्यंत अर्ज
केले आहेत त्यांनी दिनाक 20 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
Monday, June 19, 2017
online प्रवेश प्रक्रिया
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक 17 जून, २०१७ पर्यंत अर्ज
केले आहेत त्यांनी दिनाक 19 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
National TADA letter
Friday, June 16, 2017
सन २०१७-१८ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन शुल्क भरण्याबाबत
महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर यांचे
संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा
स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.सन २०१७-१८ या वर्षातील जिल्हा,विभाग व राज्य
स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी दि. १५/०६/२०१७ पत्रांन्वये
कळविण्यात आलले आहे.
सन २०१७-१८ या शैक्षणीक वर्षापासून आयोजित
होणाऱ्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे
बंधनकारक आहे.सदर बैठकीमध्ये ऑनलाईन कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे.या
माहितीमध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांची प्रवेशिका नोंदणी व ऑनलाईन प्रकिया हाताळणी
मार्गदर्शक सूचना यांचा समावेश असणार आहे.
सदर ऑनलाइन प्रक्रियेकरिता स्पर्धेचे शुल्क
भरण्याबाबत खालील बँकेची माहिती देण्यात येत असून जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर
खात्यात खालील नमूद असलेल्या बँक अकाउंट क्रमांकावर भरणा करणायत यावे
सन २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिशवृती बाबत
सन २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिशवृती
सन २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक
वर्षात सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील खेळाडूना शिशवृती मंजूर करण्यात आलेली आहे ज्या
खेळाडूंनी शिशवृती प्राप्त करून घेण्यात
आलेली नाही त्यांनी त्वरित जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर कार्यालाशी संपर्क
साधावा
सन २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिशवृती बाबत
सन २०१७-१८ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीबाबत
महाराष्ट्र
शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई, उपनगर जिल्हा
शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर ,कांदिवली (पू).
मुंबई १०१
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जा.क्र.जिक्रीअ/शाक्रीस्प/आयोजन/२०१७-१८/२६९ दि:- १५/०६/२०१७
प्रति,
मा.प्राचार्य
/मुख्याध्यापक,
विषय:-सन २०१७-१८ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीबाबत.
महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर यांचे
संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा
स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.सन २०१७-१८ या वर्षातील जिल्हा,विभाग व राज्य
स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी खालील कार्यक्रमाप्रमाणे
बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच तालुका, जिल्हा स्पर्धांचे ठिकाण निश्चित
करणे.
|
तालुका
|
बैठकीचा दिनांक
|
क्षेत्र
|
बैठकीचे स्थळ
|
|
बोरीवली
|
२८ जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
ठाकूर कनिष्ठ महाविद्यलय
ठाकूर विलेज,
कांदिवली (पु) मुंबई
|
|
अंधेरी
|
३० जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
नरसी मोनजी एज्यूकेशन ट्रस्ट
जमुनाबाई नरसी स्कुल
नरसी मोनजी भवन,
एन.एस.रोड नं.७
जे.वी.डी.स्कीम,
विले पार्ले (प.)मुंबई ४०००४९
|
|
कुर्ला
|
०४ जुलै २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.
|
बैठक हॉल
|
चेंबूर हायस्कूल,
चेंबूर नाका,
चेंबूर,मुंबई
|
सन २०१७-१८ या शैक्षणीक वर्षापासून आयोजित होणाऱ्या सर्व
शालेय क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे बंधनकारक
आहे.सदर बैठकीमध्ये ऑनलाईन कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे.या माहितीमध्ये
मुख्यत्वे विद्यार्थ्यांची प्रवेशिका नोंदणी व ऑनलाईन प्रकिया हाताळणी मार्गदर्शक
सूचना यांचा समावेश असणार आहे. तरी उपरोक्त प्रमाणे क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व
नियोजन विषयक बैठकीसाठी मा.प्राचार्य/मुख्याध्यापक, तसेच क्रीडा शिक्षक व संगणक
ऑपरेटर आपण किंवा आपल्या प्रतिनिधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. आपल्या शाळेच्या
विद्यार्थ्यांच्या शालेय स्पर्धांमध्ये सहभागासाठी सोयीचे आहे.त्याकरिता बैठकीस
उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
स्पर्धा
आयोजन नियोजन,क्रीडाविषयक प्रचार तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
देण्यासाठी आपले बहुमोलाचे सहकार्य आवश्यक आहे. वरील नमूद करण्यात आलेल्या तारखांना
बैठकीस उपस्थित राहवे.हि विनंती आहे.
आपली विश्वासू ,
---सही--
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई उपनगर
प्रत माहितीस्तव
सविनय सादर
१) मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई
उपनगर
२) मा. आयुक्त,क्रीडा व युवक सेवा म.रा.पुणे
३) मा.शिक्षणाधिकारी प्राथ./माध्य. मुंबई उपनगर जिल्हा
४) मा. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई उपनगर
Thursday, June 15, 2017
शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८
शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८
संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी ऑनलाईन
प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तरी आपणास विनंती आहे कि आपण www.mumbaidivsports.com या
संकेत स्थळावर आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर लॉग इन करावे.
प्रथम लॉग इन करताना आपल्या शाळेचा यु डायस नंबर हा युजर आय डी व तोच यु डायस नंबर आपला
प्रथम पास वर्ड असेल. एकदा लॉग इन झाल्यावर आपण आपला पासवर्ड बदल करू शकतात.
प्राथमिक प्रवेशिका भरताना आपणास आपल्या शाळेतील खेळाडूंचे देखील लॉग इन करून घ्यावे लागणार
आहे. तालुकास्तरावरील सभेला येण्यापूर्वी आपणास लॉग इन करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन प्रक्रियेकरिता अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
श्री. प्रविण बनवलीकर - ९८६७५६१६२३
श्री. निलेश खानापूरकर - ९८२०१८४८४८
Tuesday, June 13, 2017
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक 13 जून, २०१७ पर्यंत अर्ज
केले आहेत त्यांनी दिनाक १4 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
Friday, June 9, 2017
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक ८ जून, २०१७ पर्यंत अर्ज केले आहेत त्यांनी दिनाक १२
जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
Tuesday, June 6, 2017
११ वी online प्रवेश प्रक्रिया
करिता ज्यांनी दिनक ५ जून, २०१७ पर्यंत अर्ज केले आहेत त्यांनी दिनाक ६
जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर
कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता प्रमाणपत्र
या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे
Subscribe to:
Posts (Atom)


































