महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय,मुंबई उपनगर
द्वारा शासकीय
शिक्षण महाविद्यालय परिसर, आकुर्ली रोड, कांदिवली (पू.), मुंबई १०१
दूरध्वनी क्रमांक २८८७११०५ dsomumbaisub.blogspot.com
………………………………………………………………………………………………………………………………………………
जिल्हा/विभाग/ राज्यस्तर स्पर्धेची सूचना
जा.क्र.जिक्रीअ/वि. स्प.आदेश/२०१९-२० दिनांक: १८/१०/२०१९
प्रति,
मा.मुख्याध्यापक / प्राचार्य,
--------------------------
----------------------------
विषय :- विभागस्तर शालेय रग्बी स्पर्धा २०१९– २०.
महोदय,
जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर आयोजीत जिल्हा/विभाग/राज्यस्तर
शालेयरग्बीस्पर्धा (१४,१७,१९ वर्षा खालील मुले,मुली) स्पर्धेत आपल्या शाळेतील
संघाने/खेळाडूने प्राविण्य संपादन केल्याबद्दल आपले, क्रीडा शिक्षकांचे व
खेळाडूंचे हार्दीक अभिनंदन.
शालेय क्रीडा स्पर्धा नियमावली नुसार आपल्या शाळा /
महाविद्यालयाचा खेळाडूजिल्हा/विभागीय/ राज्यस्तर शालेय स्पर्धेत मुंबई उपनगर
जिल्ह्य़ाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी/निवडचाचणी करिता पात्र ठरला आहे.
जिल्हा /विभाग/राज्यस्तराचा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
स्पर्धेचे नांव
|
|
विभागस्तर रग्बी स्पर्धा
|
स्पर्धा कालावधी
|
|
मुले २३ ऑक्टोबर २०१९
मुली २४ ऑक्टोबर २०१९
|
खेळाडूंची उपस्थिती
|
|
(१४,१७,१९ मुले व मुली) सकाळी ९.०० वाजता
निवड चाचणी दुपारी १.०० वाजता
|
स्पर्धा स्थळ
|
|
सेच्युरिअन रेआँन हायस्कूल, शहाड
|
स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क
|
|
श्री. प्रमोद पारसी – ९०९६७९०७८२
|
उपरोक्त
स्पर्धा कार्यक्रमा नुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचे /विभागाचे प्रतिनिधीत्वकरण्यासाठी
आपला खालील /मागे नमूद संघ/खेळाडू उपस्थित ठेवावा.खेळाडूच्या सोबत स्पर्धेसाठी
लागणारे ऒळखपत्र असणे आवश्यक आहे.त्यामध्ये खेळाडूचे नांव,जन्मतारीख, इयत्ता,
शाळेचे नांव,रजि,क्र.खेळ,आणि वयोगट नमुद करणे आवश्यक आहे. खेळाडूचा जन्मतारखेचा
दाखला सोबत असणे आवश्यक आहे.
पात्र खेळाडूंची नांवे व वयोगट
आपलीविश्वासू,
जिल्हा
क्रीडा अधिकारी,
मुंबई उपनगर
U/14 boys -Kherwadi mumbai public school
U/14 girls - St.maries convent school
U/17 boys - Tilak nagar mumbai public school
U/17 girls- St. marys high school
U/19 boys- Poddar international school
U/19 girls - Tilak nagar mumbai public school
No comments:
Post a Comment