Wednesday, October 2, 2019

कराटे वजने रद्द झालेबाबत

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेची वजने दिनांक ०३/०१०/२०१९ रोजी घेण्यात येणार होती. तथापि, काही तांत्रिक कारणास्तव सदर वजने घेण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. वजने घेण्याचा आणि कराटे स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल.

2 comments: