Sunday, October 13, 2019

DISTRICT KARATE WEIGHING AND COMPETITION NOTICE 2019

🥋 *मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय  कराटे स्पर्धा*  *२०१९-२०* 🥋

*वजन व नोंदणी ठिकाण*
स्वामी विवेकानंद विद्यालय हिन्दी मिडियम, शीव श्रूष्टी रेाड, नेहरू नगर एस टी डेपाे जवळ, कुर्ला पूर्व मुंबई . 400024
           *वजन व नोंदणी*
दिनांक:  01 नाेव्हेंबर, 2019.

👨💼👩💼  वयोगट १४ वर्षा खालील मुले आणि मुली ...  ⏰वेळ सकाळी 8 ते १० पर्यंत


👨💼👩💼  वयोगट १७ वर्षा खालील मुले आणि मुली ... ⏰वेळ सकाळी १० ते १२ पर्यंत

👨💼👩💼  वयोगट १९ वर्षा खालील मुले आणि मुली ...  ⏰वेळ दुपारी १२:३० ते १:३० पर्यंत


     🙏 *महत्वपूर्ण सूचना* 🙏
 १) क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी वजन व नोंद करते वेळी प्रवेशिका व ओळख पत्र आणणे सक्तीचे ..
२)वजनमापन प्रक्रियेच्या ठिकाणी स्पर्धकाने गर्दी ,गोंधळ  करू नये . तसेच कोणत्याही मौल्यवान वस्तू बरोबर अनु नये  आणल्यास त्या हरवल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही ....
३) एकदा वजन केल्यानंतर पुंन्हा वजन करता येणार नाही त्यासाठी आयोजक वर्ग जबाबदार असणार नाही ह्याची नोंद घ्यावी .
५ ) वजनमापन करतेवेळी खेळाडूं रांगेतचं  येतील ही दक्षता शाळेच्या प्रतिनिधीनीं घ्यावी जेणेकरून शाळेची शिस्त दिसून येईल ..
६ ) वजनमापन प्रक्रिया नियोजीत वेळेतच घेतली जाईल .. 
७ ) संबंधित P . T . शिक्षकांनी आपल्या खेळाडूंबरोबर उपस्थीत राहावे , क्रीडाशिक्षका शिवाय कोणाच्याही तक्रारीची नोंद घेतली जाणार नाही .  खेळाडूनी दिलेल्या वेळेमध्येच वजनासाठी यावे. दुपारी २  नंतर वजने घेतली जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

🥋 *मुंबई उपनगर शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा*-२०१९-२०

🥋 *स्पर्धा दिनांक* 🥋 
*2 नाेव्हेंबर व ३ नाेव्हेंबर २०१९*
          शनिवार व रविवार

🏛 *स्पर्धेचे ठिकाण* 🏛
स्वामी विवेकानंद विद्यालय हिन्दी मिडियम, शीव श्रूष्टी रेाड, नेहरू नगर एस टी डेपाे जवळ, कुर्ला पूर्व मुंबई . 400024*

  *2 नाेव्हेंबर २०१९*
14 वर्षा आतील मुली  उपस्थिती सकाळी ८:०० वाजता.

14 वर्षा आतील मुले  उपस्थिती  सकाळी ११:३० वाजता.

*३ नाेव्हेंबर २०१९*

१९ वर्षखालील मुले व मुली उपस्थिती सकाळी  ८:००  वाजता.

१ ७ वर्षा आतील मुली उपस्थिती व स्पर्धा सकाळी ९:३० वाजता.

१ ७ वर्षा आतील मुले उपस्थिती व स्पर्धा सकाळी ११:३० वाजता.
🔴 *विशेष सूचना* 🔴
१) खेळाडूने वेळेनुसार उपस्थित राहावे. 
२) आपले क्रीडा साहित्य, मोबाईल,बॅग किंव्वा सोबत आणलेल्या सर्व मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळाव्यात हरावल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
३) स्पर्धेच्या दिवशी खेळाडूंनी आपल्या हाताची व बोटांची नखे कापून यावीत अथवा गळ्यात कोणत्याही प्रकारचा धागा नसावा .
४) हातातील कडा , दोरा ,बोटांतील अंगठी,पायातील दोरा ,मुलींनी केसातील प्लास्टिक किंव्वा धातूच्या क्लिप (पिना ) कानातील बाली नाकातील नथनी ,चषमा, हातातील बांगड्या ,पायातील पैंजण हे सर्व स्पर्धेच्या वेळी बाळगू नये ह्याची नोंद असावी.
५) खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा सामुग्री घेऊन येणे बंधनकारक आहे,
*ती खालीलप्रमाणे* ⬇
कराटे गणवेश ,ग्लोज ,शिनगार्ड , गमगार्ड ,चेस्टगार्ड ,
( वरिल सामुग्री नसल्यास खेळता येणार नाही .) 
६) P. T. शिक्षक व शाळेचे प्रतिनिधी यांचे शाळेचे ओळखपत्र अथवा प्रतिनिधी पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे  .
*पालकांना स्पर्धा हाॅल मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.*
७) खेळाडू स्पर्धेच्या दिवशी वैद्यकीय दृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे .तसे नसल्यास तो खेळू शकत नाही.
८) स्पर्धा संबंधी सर्व अधिकार क्रीडा अधिकारी ,जिल्हा नियोजन समिती व आयोजक यांचेकडे असतील.
९) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
१०) स्पर्धेच्या ठिकाणी फक्त खेळाडू ,क्रीडा शिक्षक  व स्पर्धा आयोजक समितीच्या सदस्यानां  प्रवेश राहील, *अन्य व्यक्तींना प्रवेश नाही.*
११)  प्राथमिक यादीमध्ये नमूद केलेली संख्या आहे तेवढेच खेळाडू आणावेत.

8 comments:

  1. दिलेल्या तारखा योग्य वाटतात का? दिवाळीची सुट्टी असल्यामुळे बरेच विद्यार्थी बाहेरगावी जातात. त्यांचे जायचे व यायचे आरक्षण तीन महिने आधीच झालेले असते. तरी तारखेचा फेरविचार व्हावा.
    एक पालक शिक्षक

    ReplyDelete
  2. This is a kind request to DSO to please postpone the dates because of diwali holidays.

    ReplyDelete
  3. Yes.. Pls pospone... Diwali vacation... Schools are close.. Request

    ReplyDelete
  4. दिलेल्या तारखा योग्य वाटतात का? दिवाळीची सुट्टी असल्यामुळे बरेच विद्यार्थी बाहेरगावी जातात. त्यांचे जायचे व यायचे आरक्षण तीन महिने आधीच झालेले असते. तरी तारखेचा फेरविचार व्हावा.
    एक पालक शिक्षक 🙏

    ReplyDelete
  5. Pls vacation me competition na rakhe.

    ReplyDelete
  6. postponed karate district date please, take in working days only Diwali vacation aahe maahit nahi ka ?? fakt sopaskar nako , spardha ghyaaa sir ji.....

    ReplyDelete
  7. हो ,
    ह्याना अजिबात मुलांना सपोट करायचे वाटत नाही
    नाहीतर असे निर्णय घेतले नसते सुट्टीत .
    पुन्हा ह्याचा विचार करण्याची सुबुद्धी ह्याना देवाने द्यावी .

    ReplyDelete