कुर्ला तालुका १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनामध्ये अंशत: बदल करण्यात आलेला आहे.
१९ वर्षाखालील मुले दिनांक ०४/१०/२०१९ उपस्थिती सकाळी ०८.०० वाजता आणि
१९ वर्षाखालील मुली दिनांक ०५/१०/२०१९ उपस्थिती सकाळी ०८.०० वाजता राहील.
ठिकाण -: आचार्य मराठे कॉलेज, सुभाषनगर चेंबुर.

No comments:
Post a Comment