Wednesday, October 9, 2019

जिल्हास्तरीय ‍ युनिफाईट स्पर्धा कार्यक्रम 2019-20


जिल्हास्तरीय ‍ युनिफाईट  स्पर्धा  कार्यक्रम 2019-20

                                     अंधेरी पुर्व  मुंबई-59
वजन मोजणी :-दि. 11 नोव्हेंबर 2019  
वजन मोजणी उपस्थिती – सकाळी 9.00 ते 1.30 वाजेपर्यंत
 स्पर्धा दिनांक:- दि. 12 नोव्हेंबर व 13 नोव्हेंबर   २०१९

अ.क्र.
वयोगट
दिनांक
उपस्थीती 
1
17  वर्षाआतील मुले   19  वर्षाआतील मुली
दि . 12 नोव्हेंबर  2019
सकाळी  9.00 वाजता
2
17  वर्षाआतील मुली  19  वर्षाआतील मुले
दि. 13 नोव्हेंबर  2019
सकाळी  9.00 वाजता

टिप :-
1         खेळाडुंनी  स्पर्धेचे किट स्वत: आणावयचे आहे याची खेळाडुंनी व  त्यांच्या   क्रीडा      शिक्षकांनी नोंद घ्यावी .
2         खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी  सोबत आणावी.


No comments:

Post a Comment