Tuesday, October 15, 2019

जिल्हास्तर शालेय स्पर्धा २०१९ आटयापाटया आणि मॉनटेक्स बॉल क्रिकेट

जिल्हास्तर शालेय स्पर्धा आटयापाटया आणि मॉनटेक्सबॉल क्रिकेट या दोन खेळांसाठी खेळाडु यादी अपलोड करण्याची ऑनलाईन सिस्टीम सुरु करण्यात आलेली आहे. 
खेळाडु अपलोड दिनांक १५/१०/२०१९ ते ०६/११/२०१९ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत आहे. दोन्ही स्पर्धेची संभाव्य दिनांक ११/११/२०१९ आहे. स्पर्धेचे ठिकाण नंतर कळविण्यात येईल. विहीत मुदतीत शाळा महाविदयालयांनी या खेळाच्या खेळाडुंची यादी अपलोड करावी.

No comments:

Post a Comment