Wednesday, October 9, 2019

राज्यस्तर शालेय तलवारबाजी स्पर्धा २०१९

राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा ही दिनांक १५ ते १७ आक्टोबर २०१९ रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातुर येथे संपन्न होणार आअहे. स्पर्धेसाठी उपस्थिती दिनांक १४ आक्टोबर २०१९ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुंबई उपनगर जिल्हयातील खेळाडुंची नावे व प्रकार वयोगटानुसार खालीलप्रमाणे आहे. स्पर्धेसाठी जाताना पात्रता प्रमाणपत्र इंग्रजी नमुन्यातील असावे व तीन प्रतीत असावे.
 संपर्क श्री. कसगावडे सर - जिल्हा क्रीडा अधिकारी, लातुर -: ९४२२५१८४२२ /७०२१२७४६५६
१४ वर्ष मुले -: फॉईल -: निक निलाद्री घोष - जमनाबाई नरसी स्कुल; निदेश जितेंद्र देऊळकर - बिल्लाबोंग इंटरनॅशनल स्कुल अंधेरी
ईप्पी -: वीर परेश परमार - बिल्लाबोंग इंटरनॅशनल स्कुल अंधेरी
१७ वर्ष मुले -: फॉईल - अक्षत कल्पेश जोशी - स्वामी विवेकानंद इंटर स्कुल;
ईप्पी - मौलीन नीरज ठक्कर - जमनाबाई नरसी स्कुल
सेबर - तेजस दिगंबर घाडी - निर्मला मेमोरिअल फाऊंडेशन कॉलेज
१९ वर्ष मुले -: फॉईल - जय सचिन खंडेलवाल- रुस्तमजी इंटरनॅशनल
सेबर - साहिल पदमाकर चव्हाण - एस के सोमय्या विनय मंदीर

१४ वर्ष मुली -: ईप्पी - मिष्ठी विशाल गुप्ता - आर एन पोदार स्कुल
सेबर -: खुशी सचिन खंडेलवाल - रुस्तमजी इंटरनॅशनल; सृष्टी धनंजय दुखंडे - मेरी इमॅक्युलेट गर्ल्स हाय
१७ वर्ष मुली -: फॉईल - जैनब मुतकी अहमद - ्श्री एम एम पुपील ओन स्कुल;
ईप्पी - जैनब मुतकी अहमद - ्श्री एम एम पुपील ओन स्कुल
सेबर -: आरती दिपक पै - नालंदा अकादमी; हेदवी प्रभाकर सावंत - पार्ले टिळक इंग्लीश स्कुल
१९ वर्ष मुली -: फॉईल -: खुशी धनंजय दुखंडे- रुस्तमजी इंटरनॅशनल; वामा प्रशांत मणियार - उत्पल संघवी ग्लोबल
ईप्पी -: सिमरन कौए संधु - मिठाबाई कॉलेज; खुशी धनंजय दुखंडे- रुस्तमजी इंटरनॅशनल; वामा प्रशांत मणियार - उत्पल संघवी ग्लोबल

No comments:

Post a Comment