Saturday, October 12, 2019

Reminder -जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस १४ वर्षाखालील मुले

जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस १४ वर्षाखालील मुले

जिल्हास्तर शालेय लॉन टेनिस १४ वर्षाखालील मुले यांच्या पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या स्पर्धा दिनांक १४/१०/२०१९ रोजी प्रॅक्टेनिस कांदिवली, कपोल विदयानिधी इंटरनॅशनल स्कुलच्या बाजुला, महावीर नगर कांदिवली (प) मुंबई ६७ येथे संपन्न होतील. 
ज्या खेळाडूची नावे ड्रॉ मध्ये आहेत त्याच खेळाडुंनी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे. स्पर्धेसाठी सकाळी ०८.०० वाजता उपस्थित राहावे. सामने सकाळी ८.२० पासुन सुरु होतील. वेळेत उपस्थित न राहणा-या खेळाडुंना कोणत्याही कारणास्तव स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment