Wednesday, October 16, 2019

राज्यस्तर शालेय डायव्हिंग स्पर्धा २०१९

राज्यस्तर शालेय डायव्हिंग स्पर्धेसाठी पात्र झालेल्या खेळाडुंची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांचेकडुन खालीलप्रमाणे आहे. निवड झालेल्या खेळाडुंना त्यांच्या शाळा महाविदयालयाने स्पर्धेबाबत अवगत करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह स्पर्धेसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवावे. तसेच याबाबतचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मूंबई उपनगर कार्यालयामधुन तात्काळ घेऊन जावे.





No comments:

Post a Comment