विभागीयस्तर कॅरम स्पर्धा खालील प्रमाणे आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयातील जिल्हास्तर विजयी आणि विभागस्तरासाठी पात्र झालेल्या खेळाडुंची नावे सोबत जोडलेली आहेत. सदर खेळाडुंनी व शाळांनी त्याची नोंद घ्यावी व त्यानुसार कार्यवाही करावी. तसेच स्पर्धेमध्ये जाताना खेळाडुंनी ओळखपत्रावर मुख्य़ाध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन जाणे बंधनकारक आहे. तसेच ज्या खेळाडूना विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे नाही किंवा काही कारणास्तव सहभागी होणार नाहीत त्यांनी त्यांच्या शाळेमार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर कार्यालयास तात्काळ लेखी कळवावे.
When will be U 17 match sir organise it soon
ReplyDelete