मुंबई डिव्हिजन मधील lawn tennis खेळाची u 14 व 17 मुले व मुलींची विभागीय स्पर्धा दि. 22 ऑक्टोबर 2019 रोजी mslta, कूपरेज येथे होणार आहेत. जर आपल्या शाळेचा खेळाडु जर स्पर्धेत सहभागी होणार नसेल तर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांना लेखी स्वरुपात कळवावे.
स्पर्धा उपस्थिती u 14 व 17 मुले ठीक 9.30 वाजता u 14, व 17 मुली दुपारी ठीक 12.00 वाजता
संपर्क. श्री सावंत सर 9819981664 शिल्पा चाबुकस्वार क्रीडा अधिकारी 9923590091

No comments:
Post a Comment