Friday, October 4, 2019

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेची वजने व स्पर्धा

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेची वजने दिनांक ०३/०१०/२०१९ रोजी घेण्यात येणार होती. तथापि, काही तांत्रिक कारणास्तव सदर वजने घेण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. वजने घेण्याचा आणि कराटे स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल.

7 comments:

  1. You have mention It is cancelled on 3-10-2019 ; But inform us next Date & Venue

    ReplyDelete
  2. When will be Karate competition.. pl inform

    ReplyDelete
  3. Is there any body to reply, please let me know when it will be?

    ReplyDelete
  4. जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा, १४,१७,१९ वर्ष गट मुले व मुली सन २०१९ -२० स्पर्धा कालावधी – दि. ११ व १३ ऑक्टोंबर २०१९ स्पर्धा स्थळ – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी ११ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता ते दुपारी ३.०० वाजेपर्यत वजन होतील . (१४,१७,१९ वर्ष गट मुले व मुली २०१९ -२० ) स्पर्धा कालावधी दि. १२ ते १३ ऑक्टोंबर २०१९ उपस्थिती दिनांक १४ , वर्षखालील मुली फक्त दिनांक १२ ऑक्टोंबर २०१९ रोजी उपस्थिती व स्पर्धा सकाळी ८.०० वाजता १ ७ व १९ वर्षखालील मुली फक्त दिनांक १२ ऑक्टोंबर २०१९ रोजी उपस्थिती व स्पर्धा दुपारी १ .०० वाजता १४ , वर्षखालील मुले फक्त दिनांक १३ ऑक्टोंबर २०१९ रोजी उपस्थिती व स्पर्धा सकाळी ८.०० वाजता १ ७ व १९ वर्षखालील मुले फक्त दिनांक १३ ऑक्टोंबर २०१९ रोजी उपस्थिती वu स्पर्धा दुपारी १ .०० वाजता स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संपर्क श्री. अरुण जितेकर क्रीडा अधिकारी- 9819702070  
    Online Entry Last Date 9/10/2019.
    GOT THIS MESSAGE FROM SCHOOL. PLEASE CHECK IF CORRECT ?

    ReplyDelete
  5. पुढील कराटे सम्बधी competition हे दिवाळि सुट्टी नंतर घ्यावे ही विनंती कारण आता परिक्षा व् दिवाळी सुट्टीत मुले भेटत नाहित

    ReplyDelete