Wednesday, October 23, 2019

खोखो जिल्हास्तरीय सामने


आज दिनांक २३ व २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी  होणारे खोखोचे जिल्हास्तरीय सामने पावसामुळे पुढे ढकलण्यांत आले आहेत, 

सदर सामने दि. ७ व ८ नोव्हेंबर, २०१९ रोजी खेळविण्यांत येतील.

दि. ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी १४ वर्षाखालील मुले व मुलीदि. ८ नोव्हेंबर, २०१९ रोजी १७ वर्षाखालील मुले व मुली.


No comments:

Post a Comment