Saturday, October 5, 2019

*🎖मुंबई विभागीय शालेय तेंग सू डो स्पर्धा २०१९-२०🎖*

*🎖मुंबई विभागीय शालेय तेंग सू डो स्पर्धा २०१९-२०🎖*        
                 

*🎖स्पर्धा सोमवार दिनांक :-  07-10-2019 रोजी*

🎖स्पर्धकांची उपस्थिती :- 
वयोगट  १४, १७, व १९ मुले व मुली सकाळी ठीक ८.०० वाजता*


🎖 *स्पर्धा ठिकाण :- ज्ञानसाधना विद्या निकेतन (CBSC) स्कुल, नियर मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला,तीन हात नाका, ठाणे (पश्चिम)*


**स्पर्धे साठी लागणारे साहित्य  स्पर्धकाणी बरोबर आणावे ( यूनिफाॅर्म ;माऊथ गार्ड; सेंटर गार्ड; हेड गार्ड;चेस्ट गार्ड; शिन पॅड; ग्लोज; ई.)**



*-:अधिक माहितीसाठी संपर्क-:*

*भक्ती आंब्रे मॅडम-:8369752902*

*अनिल मराठे सर -:९८१९८२७५७७*

*नसिर मुलाणी सर-: ९८१९४७८९९३*

No comments:

Post a Comment