Friday, October 4, 2019

kurla taluka kabaddi u 19 boys and girls notice

आज कुर्ला तालुका १९ वर्षाखालील मुले कबड्डी स्पर्धा आचार्य मराठे कॉलेज चेंबुर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या तथापि पावसामुळे आजचे मुलांचे सामने रद्द केले आहेत. आजचे हे सामने उदया सकाळी १०.०० वाजता तरुण उत्कर्ष विद्यालय गव्हाणपाडा मुलुंड पुर्व येथे होतील. 
तसेच उदया दिनाक ५/१०/२०१९ होनारे  १९ वर्षाखालील मुलिंचे सामने आचार्य मराठे कॉलेज चेंबुर एवजी तरुण उत्कर्ष विद्यालय गव्हाणपाडा मुलुंड पुर्व येथे होतील. मुलींच्या सामन्यासाठी रिपोर्टिंग सकाळी ८.०० वाजता राहील. कृपया सर्वांनी वेळेमध्ये उपस्थित राहावे अशी विनंती

No comments:

Post a Comment