Thursday, October 10, 2019

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेची वजन व स्पर्धा

जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धेची वजने दिनांक ०३/०१०/२०१९ रोजी घेण्यात येणार होती. तथापि, काही तांत्रिक कारणास्तव सदर वजने घेण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. वजने घेण्याचा आणि कराटे स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच घोषित केला जाईल.

खेळाडूची यादी अपलोड करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.
शेवटची तारीख दि. १२/१०/२०१९  

2 comments: