Tuesday, October 22, 2019

मुंबई विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा सन 2019 20

अत्यंत महत्त्वाचे तात्काळ 
मुंबई विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा सन 2019 20 दिनांक ते वीस दहा 2019 ते 24 2 2019 या दोन दिवशी पेन तालुका क्रीडा संकुल याठिकाणी होतील दिनांक 23 10 2019 रोजी सर्व गट मुली होतील याची नोंद घ्या व 24 10 2019 रोजी सर्व गट मुले होतील मुलींची वजने 23 तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत होतील व मुलांचे वजन 24 तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत होतील याची कृपया नोंद घ्या

No comments:

Post a Comment