Tuesday, September 30, 2025
Volleyball andheri revised schedule
कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा*Revised schedule for remaining Matches
DSO Mumbai sub UNDER 14 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26 A B C D GROUPS
DSO Mumbai sub UNDER 14 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26
New Updated Date District Aatyapattya competition 2025 - 2026
New Updated Date District Aatyapattya competition 2025 - 2026
U/14, 17,19 BOY’S and GIRL’S.
MUMBAI SUBURBAN DSO DISTRICT AATYA PATYA MATCHES ON
04 October 2025 REPORTING TIME 8.00 AM
VENUE -: OXFORD PUBLIC SCHOOL,
SECTOR NUMBER 5, CHARKOP, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067
IN charge - Jagdish Anchan sir 9892092939.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
DIVISION FENCING COMPETITION 2025 - FENCING NOTICE URGENT
Borivali Taluka Basketball 2025. new dates
Borivali Taluka Basketball 2025.
3rd October - U/14 Girls
Upper pool- 8.00 am
Lower pool- 11.00 am
4th October - U/14 Boys
Upper Pool - 8.00 am
Lower Pool- 11.00 am
6th October -
U/17 Boys
Upper pool- 8.00 am
Lower pool- 11.00 am
7th October- U/17 Girls
Upper Pool - 8.00 am
Lower Pool - 11.00 am
8th October - U/19
Boys - 8.00 am
Girls - 11.00 am
Venue - Saraf college malad west Mumbai.
Contact -:
Kshitij sir 9833415338
Ramesh sir 9324259873
DRAWS ARE PUBLISHED ON 23/09/2025 CHECK THAT DRAWS.
Monday, September 29, 2025
कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा*
Badminton district tournament postponed.....
Revised schedule 👇🛑 *Volleyball kurla taluka 2025*🛑Boys and girls U14 reporting time - 9:00 Tuesday 30/09/2025
विविध स्तरावर शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.
Sunday, September 28, 2025
सतत पडणाऱ्या पावसामुळे उद्या दिनांक 29/09/2025 रोजी होणाऱ्या व्हॉलीबॉल 14 वर्षाखालील स्पर्धा व उर्वरित मॅचेस पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत ..
Borivali taluka basketball competition postpone notice
Volleyball kurla taluka 2025*🛑Boys and girls U14 reporting time - 8:30 29/09/2025
महत्वाची सूचना -🛑सतत पडणाऱ्या पावसामुळे आज दिनांक 28/09/2025 रोजी होणारी व्हॉलीबॉल 14 वर्षाखालील स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा Revised reporting time of Today's compitition *28/09/2025*10:00 amGirls U14 and boys
district dodgeball competition postpone notice
district tennikoit competition postpone notice
कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा Revised reporting time of Today's compitition *28/09/2025*10:00 amGirls U14 and boys
Saturday, September 27, 2025
शालेय जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा -२०२५-२६🛑
कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
Friday, September 26, 2025
मुंबई विभाग स्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा
Thursday, September 25, 2025
कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२५*🏸
Wednesday, September 24, 2025
शालेय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट (रिंग टेनिस) स्पर्धा -२०२५-२६
शालेय जिल्हास्तरीय टेनिक्वाईट (रिंग टेनिस) स्पर्धा -२०२५-२६
(वयोगट -१४/१७/१९मुले मुली)
दिनांक -२९/३०सप्टेंबर २०२५
**दिनांक २९ सप्टेंबर मुले
**दिनांक ३० सप्टेंबर मुली
+++ उपस्थिती वेळ+++
सकाळी -९.०० वा.
ठिकाण:-- श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई ४०००७४.
(म्हैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशन जवळ)
----------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
1)श्री अमोल दंडवते (क्रीडा अधिकारी) -09423618070
2) डॉ.शरद वाबळे (सचिव)
9820112724
3)सुमेद वाघमारे सर -
8898487097
----------------------------
अधिक महत्वाच्या सूचना
१) खेळाडूंचं प्रवेश अर्ज, ओळख पत्र, आधार कार्ड सोबत आणावे
२) इयत्ता १ ली शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
३) जन्म दाखला (१--५ वर्षांचा) अनिवार्य
४)सर्वांची उपस्थिती वेळेवर.
lawn tennis division selection letter
Tuesday, September 23, 2025
Borivali Taluka Basketball 2025.
Borivali Taluka Basketball competition 2025.
Swimming Division Competition 2025-26
कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025*
Monday, September 22, 2025
District artistic gymnastic competition
🛑District artistic gymnastic competition
स्थळ - prabodhan thakre krida sanlul vile parle
वेळ -artistic gymnastics u/14 boys and girls 8.30am reporting
U/17 and u/19 boys and girls reporting at 12.30pm
दिनांक-29/09/2025माहितीसाठी संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी)
९३७१५३८६२२
शुभम गिरी सर-९८६७०२३६७५
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
District acrobatics Gymnastics competition
🛑District acrobatics Gymnastics competition
(अॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक)
*दिनांक -28 सप्टेंबर 2025
*स्थळ -श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर मुंबई 74
*उपस्थिती -टाईम सकाळी ९:००वाजता
दिनांक
अधिक माहितीसाठी संपर्क
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी) ९३७१५३८६२२
योगेश पवार सर -८४५१०१४८९८
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
कुर्ला तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025*
District rhythamic gymnastic competition
🛑जिल्हास्तर रिधमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा (rhythmic gymnastic)
दिनांक - २४सप्टेंबर २०२५
स्थळ -कल्चरल सेंटर मुंबई युनिव्हर्सिटी कलिना
उपस्थिती -सकाळी ८:३०
*१७ व १९ वर्षाखालील मुले मुली
सकाळी ११:०० वा -१४ वर्षाखालील मुले मुली
माहितीसाठी संपर्क-
ऋतुजा कडलगे (क्रीडा अधिकारी) ९३७१५३८६२२
वर्षा उपाध्याय मॅडम ९८२०२८९०१०
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
BORIVALI TALUKA FOOTBALL FINALS
अत्यंत महत्वाचे*🛑 अंधेरी तालुकास्तरी व्हॉलीबॉल स्पर्धा 🛑
शालेय बॅडमिंटन स्पर्धा 2025**कुर्ला तालुकास्तर*
DIVISION DODGEBALL COMPETITION 2025 - 26
U/17,19 BOY'S and GIRL’S. MUMBAI D.S.O. DIVISION DODGEBALL MATCHES ON
8 OCTOBER 2025 REPORTING TIME 8.00 AM VENUE OXFORD PUBLIC SCHOOL, SECTOR NUMBER 5, CHARKOP, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067 IN charge - Jagdish Anchan sir 9892092939.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
DISTRICT DODGEBALL COMPETITION 2025 - 26
U/17,19 Boy's and Girl’s. MUMBAI SUBURBAN D.S.O. DISTRICT DODGEBALL MATCHES
ON 29 September 2024 REPORTING TIME 7.30 AM VENUE OXFORD PUBLIC SCHOOL, SECTOR NUMBER 5, CHARKOP, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067 IN charge - Jagdish Anchan sir 9892092939.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
DISTRICT AATYA PATYA Competition 2025 -26
U/14, 17,19 BOY’S and GIRL’S. MUMBAI SUBURBAN DSO DISTRICT AATYA PATYA MATCHES
ON 01 October 2025 REPORTING TIME 8.00 AM
VENUE -: OXFORD PUBLIC SCHOOL, SECTOR NUMBER 5, CHARKOP, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067 IN charge - Jagdish Anchan sir 9892092939.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
Sunday, September 21, 2025
🛑Revised Andheri Taluka volleyball schedule*🛑
Borivali taluka Kabaddi competition postponed
◾️बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक २२ते २५सप्टेंबर २०२५ रोजी होणारे स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहेत पुढील तारीख लवकर कळविण्यात येईल यांची सर्व क्रीडा शिक्षक यांनी नोंद घ्याची आहे.
▪️उर्वरित माहिती ब्लॉग व ग्रुपवर वेळोवेळी देण्यात येईल.
Hockey division selection letter
*Hockey division dates and time*
Saturday, September 20, 2025
Andheri taluka kabaddi competition
◾️अंधेरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक २२ते २५सप्टेंबर २०२५ रोजी होणारे स्पर्धा पुढे ढकलण्यात आले आहेत पुढील तारीख लवकर कळविण्यात येईल यांची सर्व क्रीडा शिक्षक यांनी नोंद घ्याची आहे.
▪️उर्वरित माहिती ब्लॉग व ग्रुपवर वेळोवेळी देण्यात येईल.
District taekwondo competition
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
जिल्हा स्तर तायक्वांडो स्पर्धा 2025–26
📅 २३ सप्टेंबर २०२५
📍 एम.जी. क्रॉस रोड स्कूल, साईनगर, कांदिवली (प.)
🕗 सकाळी सत्र
हजेरी: 8:00
सामना: 8:30 – 12:30
👉 अंडर-14 मुली
👉 अंडर-17 मुली
👉 अंडर-19 मुली
🕧 दुपार सत्र
हजेरी: 12:15
सामना: 12:30 पुढे
👉 अंडर-14 मुले
👉 अंडर-17 मुले
👉 अंडर-19 मुले
📝 सूचना
✔ १ली इयत्तेपासून शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ तायक्वांडो ड्रेस कोड अनिवार्य
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
📞 संपर्क:
क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे – 9371538622
संयोजक – ज्योती पगारे – 7039846654
14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा 2025 महत्वाची सूचना-
महत्वाची सूचना-
Friday, September 19, 2025
जिल्हास्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धा 2025-26
Revised schedule 👇🏻*Kurla taluka volleyball schedule*
तायक्यांदो स्पर्धा रद्द करण्यात आले आहेत
🛑अत्यंत महत्वाचे
जिल्हास्तर तायक्यांडो स्पर्धा-
दिनांक २०/०९/२०२५ रोजी होणारी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल यांची सर्व शाळेतील क्रीडा शिक्षकांनी नोंद घ्याची आहे.
badminton borivali boys u14 draws
Borivali Taluka Volleyball Tournament 2025
तायक्यांडो जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
जिल्हा स्तर तायक्वांडो स्पर्धा 2025–26
📅 20 सप्टेंबर 2025 📍 एम.जी. क्रॉस रोड स्कूल, साईनगर, कांदिवली (प.)
सकाळ – हजेरी 8:00 | सामना 8:30–12:30
👉 अंडर-14 मुली | अंडर-17 मुली | अंडर-19 मुली
दुपार – हजेरी 12:15 | सामना 12:30 पुढे
👉 अंडर-14 मुले | अंडर-17 मुले | अंडर-19 मुले
सूचना
✔ १ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ तायक्वांडो ड्रेस कोड अनिवार्य
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
📞 संपर्क: क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे 9371538622 | संयोजक – ज्योती पगारे 7039846654
बोरिवली तालुकस्तर कबड्डी स्पर्धा
*🛑तालुकास्तरीय बोरिवली कबड्डी स्पर्धा वेळापत्रक 2025*
*ठिकाण - नंदादीप महाविद्यालय गोरेगाव (पूर्व )
*📌22 सप्टेंबर 2025*
14 वर्षाखालील मुले व मुली
वेळ - सकाळी 8वा
📌23/ सप्टेंबर/२०२५
17 वर्षाखालील मुले
वेळ - दुपारी 8वा
*📌24 सप्टेंबर 2025*
19 वर्षाखालील मुली
17 वर्षाखालील मुली
वेळ - सकाळी ८ वा
📌25/09/2025
18 वर्षाखालील मुले
वेळ - सकाळी ८वा
◾️सूचना -
✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
📞 संपर्क: क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे 9371538622
संयोजक – जिगनेश सर -8108880432
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५-२६
Thursday, September 18, 2025
Kurla basketball u 17 boys remaining matches tomorrow schedule
🛑table tennis district-
🛑table tennis district-
Kindly note: The District level matches will start at 9:00 am tomorrow at the same venue. The selection trials for singles will start after 11:00 am. when the district level matches are completed.
Wednesday, September 17, 2025
सुधारित borivali v andheri तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रक
Taekwondo competition imp
DISTRICT SPORTS OFFICE, MUMBAI SUBURBAN
TALUKA LEVEL TAEKWONDO COMPETITION 2025–26
Date: 18th September 2025
*Kurla Taluka*
Host Venue: M. G. Cross Road School, Kandivali (West)
Morning Session
Reporting: 7:30 AM | Match: 8:00 AM–12:30 PM
Categories: U-14 Boys, U-17 Boys, U-19 Boys
Afternoon Session
Reporting: 12:00 PM | Match: 1:00 PM–6:00 PM
Categories: U-14 Girls, U-17 Girls, U-19 Girls
Competition In-charge: Ms. Rutuja Kadlage (Sports Officer) 📞 9371538622
Competition ordinater: Ms. Jyoti Pagare 📞 7039846654
Regards,
Rashmi Ambedkar
District Sports Office, Mumbai Suburban
Revised schedule *Borivali taluka volleyball tournament 2025*
कुर्ला तालुकास्त शालेय बॅडमिंटन स्पर्धा 2025***
District Boxing competition 2025 17 boys & girls 18-09-2025 schedule
Swimming Division Competition 2025-26
District level Judo competition 2025
Tuesday, September 16, 2025
under 17 B Group Borivilo taluka Football
District Boxing 17 boys and girls 17-09-2025
Monday, September 15, 2025
Borivali Chess Competition 2025-26
District level Boxing U 17 Boys and Girls competition 2025 - 26
Borivali taluka competition cancelled
🛑अत्यंत महत्त्वाचे
◾️बोरिवली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दिनांक १६ ते १९ सप्टेंबर २०२५ रोजी होणारी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे .
पुढील स्पर्धा तारीख लवकर कळविण्यात येईल.
यांची नोंद घ्याची आहे.
कुर्ला तालुकास्तरीय व्हॉलीबॉल 2025*
14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा तारखामध्ये बदल-
महत्वाची सूचना-
14 वर्ष मुले क्रिकेट स्पर्धा तारखामध्ये बदल-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर आयोजित शालेय जिल्हा स्तर क्रिकेट स्पर्धा 2025.
वेळापत्रका मध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने दि.17/ 09/2025 रोजीचे सामने दि. 22/09/2025 पासून सुरु होतील आणि दिनांक 18/09/2025 चे सामने दि. 23/09/2025 रोजी होतील. यांची सर्व क्रीडा शिक्षक व शाळेने नोंद घ्यावी. आणि त्यानुसार स्पर्धेला उपस्थित राहावे. स्पर्धेचे ठिकाण आणि वेळ यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Sunday, September 14, 2025
Tebal tennis competition
🛑टेबल टेनिस तालुका व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा महत्वाचे
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, कांदिवली यांच्या तर्फे २०२५-२६ या वर्षासाठी आंतर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ: प्रभोधनकर ठाकरे क्रीडा संकुल, शाहाजी राजे मार्ग, vile parle (पूर्व), मुंबई-५७
कार्यक्रम दिनांक: १५ ते १९ सप्टेंबर २०२५
१५ सप्टेंबरः
१७ वर्षाखालील मुलगे (कुर्ला तालुका) – हजर राहण्याची वेळ
सकाळी ८:३०
१७ वर्षाखालील मुलगे (बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ
सकाळी १०:३०
१७ वर्षाखालील मुलगे (अंधेरी तालुका) – हजर राहण्याची वेळ दुपारी
१२:३०
१६ सप्टेंबरः
१४ वर्षाखालील मुलगे (कुर्ला तालुका) – हजर राहण्याची वेळ सकाळी
८:३०
१४ वर्षाखालील मुलगे (बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ
सकाळी १०:३०
१४ वर्षाखालील मुलगे (अंधेरी तालुका) – हजर राहण्याची वेळ दुपारी
१२:३०
१७ सप्टेंबर:
१९ वर्षाखालील मुलगे (कुर्ला तालुका) – हजर राहण्याची वेळ सकाळी
८:३०
१९ वर्षाखालील मुलगे (बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ
सकाळी १०:३०
१९ वर्षाखालील मुलगे (अंधेरी तालुका) – हजर राहण्याची वेळ
सकाळी १०:३०
१९ वर्षाखालील मुली (कुर्ला, अंधेरी व बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ दुपारी १२:३०
१८ सप्टेंबरः
१७ वर्षाखालील मुली (कुर्ला, अंधेरी व बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ सकाळी ८:३०
१४ वर्षाखालील मुली (कुर्ला, अंधेरी व बोरीवली तालुका) – हजर राहण्याची वेळ सकाळी ११:३०
१९ सप्टेंबरः
जिल्हास्तरीय स्पर्धाः सर्व तालुक्यातून निवडलेल्या संघांनी (१४, १७, १९ वर्षाखालील मुलगे व मुली) सकाळी ९:०० वाजता हजर राहावे. व्यक्तिगत निवड चाचण्या सकाळी ११:३० वाजता सुरू होतील.
माहितीसाठी संपर्क साधा: श्री. सचिन डिसोझा – ९८२०३६६४३६
कृपया नोंद घ्या:
सर्व खेळाडूंनी (संघांनी) डीएसओ प्लेअर आयडी कार्ड, शाळा/ महाविद्यालयाने सादर केलेली ऑनलाइन एन्ट्री (३-४ छायांकित प्रती), आधार कार्ड (३-४ छायांकित प्रती) सोबत आणणे आवश्यक आहे.
एका संघामध्ये किमान ३ खेळाडू व कमाल ५ खेळाडू असावेत. निकष पूर्ण न करणाऱ्या संघांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.
खेळाडूंनी स्वतःची साधने (टेबल टेनिस रॅकेट, तीन स्टार मान्यताप्राप्त पांढरा चेंडू) सोबत आणावीत.
खेळाडूंनी फिकट रंगाचे टी-शर्ट वापरणे टाळावे.
सर्व संघांनी वेळेत कागदपत्रे सादर करण्यासाठी हजर राहणे आवश्यक आहे. आवश्यक संख्येचे खेळाडू उपस्थित नसल्यास संघाला सामने खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.
ड्रॉ (सामन्यांचे लकी ड्रॉ) त्याच ठिकाणी काढले जाईल.
Kurla Taluka KHO KHO Competition 2025
Andheri Taluka Chess Competition 2025-26
अंधेरी तालुकास्तरी व्हॉलीबॉल स्पर्धा 🛑
BOXING 17 BOYS AND GIRLS COMPETITION 2025 -26
Notice – DSO Boxing Tournament 2025-2026 (Mumbai Upanagar) 
Weighing & Medical Schedule (15/09/2025)
Important Instructions
Competition Dates
Venue
Competition Manager
9892639021.






.jpg)
-01.jpg)
-02.jpg)
-03.jpg)
-04.jpg)
-05.jpg)
-06.jpg)
-07.jpg)
-08.jpg)
-09.jpg)
-10.jpg)
-11.jpg)
-12.jpg)

