🎯 जिल्हास्तरीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धा
📅 दिनांक : १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२६
📍 ठिकाण : एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, सांताक्रूझ, मुंबई
📄 Document Checking साठी आवश्यक कागदपत्रे
सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्रांसह Document Checking साठी उपस्थित राहावे.
1️⃣ Online Identity Card – Player List & Player ID
2️⃣ खेळाडूचे वय ५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला.
3️⃣ खेळाडूने इयत्ता १लीमध्ये प्रवेश घेतलेल्या शाळेच्या General Register मधील नोंदीची सत्यप्रत.
4️⃣ खेळाडूचे आधार कार्ड.
⏰ Document Checking वेळापत्रक
🔹 Under 14 Boys & Girls – सकाळी ८.०० ते ९.००
🔹 Under 17 Boys & Girls – सकाळी ९.०० ते १०.००
🔹 Under 19 Boys & Girls – सकाळी १०.०० ते ११.००
⚠️ सर्व संबंधित क्रीडा शिक्षकांनी आपल्या खेळाडूंकडे वरील सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत याची खात्री करावी व निर्धारित वेळेत Document Checking साठी उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.
कागदपत्रांअभावी खेळाडूच्या सहभागास अडचण निर्माण होऊ शकते. याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
— DSO कार्यालय, मुंबई उपनगर
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete