Saturday, September 19, 2026

Kurla Taluka Chess competition

कुर्ला तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2026-27

ठिकाण: एन. इ. एस रत्नम कॉलेज, भांडुप पश्चिम, मुंबई.

वेळापत्रक:
कुर्ला तालुका बुद्धिबळ स्पर्धा 2026-27

21th September 
19 वर्षाखालील मुले 
रिपोर्टींग टाईम: सकाळी 10:00 वाजता 
19 वर्षाखालील मुली 
रिपोर्टींग टाईम: सकाळी 11:30 वाजता 

22 सप्टेंबर 2026
14 वर्षाखालील मुले 
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8:30 वाजता

23 सप्टेंबर 2026
17 वर्षाखालील मुले 
रिपोर्टींग टाईम: सकाळी 8:30 वाजता

1 comment: