Monday, September 30, 2019
U/19 Boys Borivali Football revise schedule
All taluka U/17 Boys District schedule
U/19 Boys Andheri Football
Rollball District match
Due to Bad weather conditions Rollball District match postpone on 7st October 2019. All age group reporting time 9.00 am.
Venue : Children Home School
Opposite to Anushakti nagar bus depot, Gaon, Mankhurd, Mumbai, Maharashtra 400088
Education center in Mumbai, India contact Jay sir 9768327745
Mahendra sir. 8169689603
टेनिक्वाईट विभागस्तर स्पर्धा २०१९
टेनिक्वाईट विभागस्तर स्पर्धा २०१९
टेनिक्वाईट १४,१७,१९ वर्षाखलील मुले व मुली विभागस्तर
स्पर्धा दिनांक ०३/१०/२०१९ रोजी भारतीय सैनिक विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, खडवली
येथे संपन्न होणार आहेत. उपस्थिती सकाळी ०९.०० वाजता.
संपर्क -: श्री संजय पवार – ९२७०५००६८९; श्री. प्रताप पगार
- ८३६९१४५९३४
जिल्हयातील सर्व विजयी संघांनी स्पर्धेसाठी ऑनलाईन खेळाडु
यादी व खेळाडुंची ओळखपत्रे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या सही व शिक्यासह घेऊन
जाणे आवश्यक आहे.
१४ वर्ष मुले राधीबाई सोभराज तहीलियाणी माध्यमिक विद्यालय | |||
देवजी शिवजी मार्ग, स्टेशन रोड, गोवंडी (इ), मुंबई - 400 088. १४ वर्ष मुली -चेंबूर कर्नाटका हाई स्कूल अँड जुइनियोर कॉलेज चेंबुर १७ वर्ष मुले- चेंबुर हायस्कुल चेंबुर १७ वर्ष मुली - चेंबुर हायस्कुल चेंबुर १९ वर्ष मुले- श्री गिता विद्यालय, शिवाजीनगर १९ मुली - श्री गिता विदयालय शिवाजीनगर |
DSO Athletics All Groups Taluka,District Competition 2019 - 20
DSO Athletics All Groups Taluka,District Competition 2019 - 20
is Preponed to - 15th to 17th October 2019
Age Group - U14,17,19 Boys/Girls.
Venue - SAI,Kandivali East.Mumbai
player list upload last date - 05th October 2019 .
Taluka,District Detailed Shedule Will be Annaunced on Blog 2 Days
Before the Competition.
Sunday, September 29, 2019
DSO NETBALL All Groups Competition 2019 - 20 on 4,5 Oct.19
DSO NETBALL All Groups Competition 2019 - 20
is Postponed to - 04th October 2019
Reporting Time -12.30 pm
Age Group - U 19 Boys/Girls.
And - U 14,17 Boys/Girls.
Postponed to 05th October 2019
Reporting Time -7.30 am
player list upload last date - 22 september 2019
VENUE - Oxford Public School, Charkop, Kandivali west
For Details Contact No. MrAanchan 9892092939
is Postponed to - 04th October 2019
Reporting Time -12.30 pm
Age Group - U 19 Boys/Girls.
And - U 14,17 Boys/Girls.
Postponed to 05th October 2019
Reporting Time -7.30 am
player list upload last date - 22 september 2019
VENUE - Oxford Public School, Charkop, Kandivali west
For Details Contact No. MrAanchan 9892092939
U/17 Boys Andheri football
U/14 Boys district, U/17 Girls Semi final & final
बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धा
बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धा
दि. ०२ ऑक्टोबर, २०१९ रोजी
ठिकाण :- नंदादीप
विद्यालय, गोरेगाव (पू.)
१७ वर्षाखालील मुली सकाळी ७.३० वाजता
१९ वर्षाखालील मुले सकाळी ११.३० वाजता
Throwball Competition for U-19
District level Throwball Competition for U-19 boys & girls, which was postponed due to rain, now will be conducted on 3rd October, 2019 at Jamanabai Narasee school ground.
Remaining matches of U-14 & 17 boys will also be conducted on the same day
Reporting time 8.00 am for all.
जिल्हास्तरीय योगासन अंतिम निकाल व विभागिय योगासन स्पर्धा कार्यक्रम 2019
जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेतील वरीप्रमाणे पात्र खेळाडूंनी खालील वेळापत्रकाप्रमाणे विभागीय स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पालघर तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका व पालघर जिल्हा योग असोसिएशन* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धा २०१९-२०*🧘♂🧘♀
वयोगट : १४, १७ व १९ वर्षाखालील मुले/मुली
🧘♂ *गुरुवार, दिनांक ३ ॲाक्टोबर, २०१९ सर्व गट मुले*🧘♂
वेळ :
*१४ वर्षाखालील मुले* :- सकाळी ८:३० वाजता
*१७ वर्षाखालील मुले* :- सकाळी ११:०० वाजता
*१९ वर्षाखालील मुले* :- दुपारी १:०० वाजता
🧘♀ *शुक्रवार, दिनांक ४ ॲाक्टोबर, २०१९ सर्व गट मुली*🧘♀
वेळ :
*१४ वर्षाखालील मुली* :- सकाळी ८:३० वाजता
*१७ वर्षाखालील मुली* :- सकाळी ११:०० वाजता
*१९ वर्षाखालील मुली* :- दुपारी १:०० वाजता
या कालावधीत होणार आहेत.
स्पर्धेचे ठिकाण : यश विद्या निकेतन स्कूल, मोरेगांव, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व)
*सूचना :*
स्पर्धेसाठी येताना खेळाडू चे ऑनलाईन स्वरूपाचे ओळखपत्र (एलिजिबिलिटी) वर आणि फोटोवर मुख्याद्यापकांची सही व शिक्का तसेच *१४ वर्षाखालील* खेळाडूच्या ओळखपत्रावर वैद्यकीय अधिकारी सही व शिक्का असावा.
dsovvmc2018@gmail.com ऑनलाईन वेबसाईट वर प्रमोट करून *वरील ईमेल वर मेल करावी*
*संपर्क*
योगेश चौधरी :9822851426
रुचिता ठाकूर :9922134444
क्रीड़ा अधिकारी
*वसई विरार शहर महानगरपालिका*
Saturday, September 28, 2019
Rollball District 2019
Rollball District match 1st October 2019. All age group reporting time 9.00 am.
Venue : Children Home School
Opposite to Anushakti nagar bus depot, Gaon, Mankhurd, Mumbai, Maharashtra 400088
Education center in Mumbai, India contact Jay sir 9668327745 & Mahendra sir 8169689603
DISTRICT CRICKET U -14 BOYS DRAWS 2091-20
DISTRICT CRICKET U -14 BOYS DRAWS 2019-20
DISTRICT LEVEL CRICKET U 14 BOYS DRAW AND MATCH SCHEDULE
DISTRICT LEVEL CRICKET U 14 BOYS DRAW IS GIVEN BELOW.
U 14 BOYS GROUP A ; B; C; D WILL REPORT ON 03/10/2019 AT 8.30 AM ON AZAD MAIDAN, MUMBAI.
U 14 BOYS GROUP E; F; G; H WILL REPORT ON 04/10/2019 AT 8.30 AM ON ABOVE SAME VENUE. BOTH DAY REPORTING WILL BE TAKEN ONLY BY 9.30 AM AFTER THAT MATCHES WILL START. PLAYER LIST OF THE TEAM AND PLAYER ID WITH STAMP AND SIGNATURE OF SCHOOL/ COLLEGE AUTHORITY IS COMPULSORY. FOR EVERY MATCH FOUR PIECE NEW CRICKET BALL IS COMPULSORY. CONTACT FOR AZAD MAIDAN MR. PAPA SIR 9004254425.
U 14 BOYS GROUP A ; B; C; D WILL REPORT ON 03/10/2019 AT 8.30 AM ON AZAD MAIDAN, MUMBAI.
U 14 BOYS GROUP E; F; G; H WILL REPORT ON 04/10/2019 AT 8.30 AM ON ABOVE SAME VENUE. BOTH DAY REPORTING WILL BE TAKEN ONLY BY 9.30 AM AFTER THAT MATCHES WILL START. PLAYER LIST OF THE TEAM AND PLAYER ID WITH STAMP AND SIGNATURE OF SCHOOL/ COLLEGE AUTHORITY IS COMPULSORY. FOR EVERY MATCH FOUR PIECE NEW CRICKET BALL IS COMPULSORY. CONTACT FOR AZAD MAIDAN MR. PAPA SIR 9004254425.
U/17 girls Semi final & final
१७ वर्षे मुले फुटबॉल अंधेरी तालुका
१७ वर्षे मुले फुटबॉल अंधेरी तालुका ऑटोमिक एनर्जी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर खेळत असलेल्या दि. २८ व २९ सप्टेबर २०१९ होणाऱ्या स्पर्धा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
नवीन कार्यक्रम लवकरच कळविण्यात येईल.
Friday, September 27, 2019
सन 2019-20 यावर्षी च्या विभागीय शालेय सेपक टकरा ( 14,17,19 वर्षा खालील मुले/मुली ) क्रीडा स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हयातील निवडचाचणीसाठी मुले/मुली यादी.
सन 2019-20 यावर्षी च्या विभागीय शालेय सेपक
टकरा ( 14,17,19 वर्षा खालील मुले/मुली ) क्रीडा स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हयातील जिल्हास्तर स्पर्धेमधुन निवडचाचणीसाठी मुले/मुली यादी.
स्पर्धा दि.28.09.2019.
ठि काण – सेंट ॲनिज स्कुल,ऑर्लेम चर्च,मालाड,पश्चिम.
उपस्थिती - दुपारी 1.30 वाजता.
अ.क्र.
|
वयोगट
|
नाव
|
शाळा/महाविदयालयाचे नाव
|
1.
|
14 वर्षे मुले
|
आदित्य चौधरी
|
लक्ष्मीनगर एमपीएस,खार
पश्चिम
|
2.
|
स्वप्नील जाधव
|
आत्मोदय विदयामंदिर,
कांदिवली
|
|
3.
|
14 वर्षे मुली
|
रोहीणी देंवेंद्र
|
सेंट जोसेफ कॉन्हेंट हायस्कुल,विलेपार्ले
|
4.
|
निशिता सोनावणे
|
आत्मोदय विदयामंदिर,
कांदिवली
|
|
5.
|
17 वर्षे मुले
|
झील तान्ती
|
रायन इंटरनॅशनल स्कुल,कांदिवली,सीबीएसई.
|
6.
|
आर्या दिघे
|
आत्मोदय विदयामंदिर,
कांदिवली
|
|
7.
|
17 वर्षे मुली
|
श्रावणी पालकर
|
सेंट जोसेफ कॉन्हेंट हायस्कुल,विलेपार्ले
|
8.
|
यशस्वी गुरव
|
आत्मोदय विदयामंदिर,
कांदिवली
|
|
9.
|
19 वर्षे मुली
|
कुसुम पाटील
|
अस्मीता ज्युनियर कॉलेज,विक्रोळी
|
10.
|
साक्षी निवतणे
|
कुर्ला तालुका कबड्डी
आज १७ वर्षाखालील मुलींच्या रद्द झालेले कुर्ला तालुका कबड्डी सामने रविवार दिनांक २९/०९/२०१९ त्याच ठिकाणी (सह्याद्री विद्या मंदिर भांडुप ) येथे संपन्न होईल. सकाळी ८.०० वाजता रिपोर्टिंग आहे.
विभागस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा कार्यक्रम 2019-20
विभागस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा कार्यक्रम 2019-20
ठिकाण:- दहिसर स्पोटस फांउडेशन , सी .एस . रोड , विदया मंदिर हायस्कुल
जवळ , दहिसर
-पुर्व मुंबई 400 068
स्पर्धा
दिनांक:- दि.
06 ऑक्टोबर २०१९
अ.क्र.
|
वयोगट
|
दिनांक
|
उपस्थीती
|
1
|
14 वर्षाआतील मुले/मुली
|
दि . 06 ऑक्टोबर 2019
|
सकाळी 9.00
वाजता
|
2
|
17 वर्षाआतील मुले/मुली
|
दि . 06 ऑक्टोबर 2019
|
सकाळी 12.00
वाजता
|
3
|
19 वर्षाआतील मुली/मुली
|
दि. 06 ऑक्टोबर 2019
|
दुपारी 02.00
वाजता
|
टिप :- खेळाडुंनी
स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी
सोबत आणावी.
ज्या शाळांनी
खेळाडुंची यादी अपलोड
केली नाही त्या शाळेच्या
संघाला खेळता येणार नाही, खेळाडुंनी स्पर्धेला येताना
खेळाडुंची यादी व ओळखपत्र
घेऊन यावे .
जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा कार्यक्रम 2019-20
जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा कार्यक्रम 2019-20
ठिकाण:- दहिसर स्पोटस फांउडेशन , सी .एस . रोड , विदया मंदिर हायस्कुल
जवळ , दहिसर
-पुर्व मुंबई 400 068
खेळाडु उपलोड दि.- दि.
04 ऑक्टोबर २०१९
अ.क्र.
|
वयोगट
|
दिनांक
|
उपस्थीती
|
1
|
14 वर्षाआतील मुले/मुली
|
दि . 05 ऑक्टोबर 2019
|
सकाळी 8.30
वाजता
|
2
|
17 वर्षाआतील मुले/मुली
|
दि . 05 ऑक्टोबर 2019
|
सकाळी 11.30
वाजता
|
3
|
19 वर्षाआतील मुली/मुली
|
दि. 05 ऑक्टोबर 2019
|
दुपारी 1.30
वाजता
|
स्पर्धा दिनांक:- दि.
05
ऑक्टोबर २०१९
टिप :- खेळाडुंनी
स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी
सोबत आणावी.
ज्या शाळांनी
खेळाडुंची यादी अपलोड
केली नाही त्या शाळेच्या
संघाला खेळता येणार नाही, खेळाडुंनी स्पर्धेला येताना
खेळाडुंची यादी व ओळखपत्र
घेऊन यावे .
Subscribe to:
Posts (Atom)