Sunday, September 29, 2019

जिल्हास्तरीय योगासन अंतिम निकाल व विभागिय योगासन स्पर्धा कार्यक्रम 2019







जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेतील वरीप्रमाणे पात्र खेळाडूंनी खालील वेळापत्रकाप्रमाणे विभागीय स्पर्धेसाठी उपस्थित रहावे. 


*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पालघर तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका व पालघर जिल्हा योग असोसिएशन* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *मुंबई विभागीय शालेय योगासन स्पर्धा २०१९-२०*🧘‍♂🧘‍♀

वयोगट : १४, १७ व १९ वर्षाखालील मुले/मुली

  🧘‍♂ *गुरुवार, दिनांक ३ ॲाक्टोबर, २०१९ सर्व  गट मुले*🧘‍♂

वेळ : 
*१४ वर्षाखालील मुले* :- सकाळी ८:३० वाजता
*१७ वर्षाखालील मुले* :- सकाळी ११:०० वाजता
*१९ वर्षाखालील मुले* :- दुपारी १:०० वाजता

🧘‍♀ *शुक्रवार, दिनांक ४ ॲाक्टोबर, २०१९ सर्व  गट मुली*🧘‍♀

वेळ : 
*१४ वर्षाखालील मुली* :- सकाळी ८:३० वाजता
*१७ वर्षाखालील मुली* :- सकाळी ११:०० वाजता
*१९ वर्षाखालील मुली* :- दुपारी १:०० वाजता

              या कालावधीत होणार आहेत.

स्पर्धेचे ठिकाण : यश विद्या निकेतन स्कूल, मोरेगांव, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व)

*सूचना :*
स्पर्धेसाठी  येताना खेळाडू चे ऑनलाईन स्वरूपाचे ओळखपत्र (एलिजिबिलिटी) वर आणि फोटोवर मुख्याद्यापकांची सही व शिक्का तसेच *१४ वर्षाखालील* खेळाडूच्या ओळखपत्रावर वैद्यकीय अधिकारी सही व शिक्का असावा.
dsovvmc2018@gmail.com ऑनलाईन वेबसाईट वर प्रमोट करून *वरील ईमेल वर मेल करावी*

*संपर्क*
योगेश चौधरी :9822851426 
रुचिता ठाकूर :9922134444

               क्रीड़ा अधिकारी
               *वसई विरार शहर महानगरपालिका*

No comments:

Post a Comment