कुर्ला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा -२०१९...
(१)१७वर्षाखालील मुली-दि. २७/०९/२०१९ रोजी सकाळी ठिक ८-००वा.(ठिकाण -सह्याद्रि विद्यामंदिर,शिवाजी तलाव जवळ भांडुप(प)
(२)१७वर्षाखालील मुले-दि.२८/०९/२०१९रोजी ठिक-सकाळी-८-००वा.(ठिकाण -तरुण उत्कर्ष विद्यामंदिर,गव्हाणपाडा,मुलुंड(पु)
(३)१४वर्षाखालील मुले-दि.३०/०९/२०१९रोजी ठिक-सकाळी ८-००वा. ठिकाण -तरुण उत्कर्ष विद्यामंदिर,गव्हाणपाडा,मुलुंड(पु)
(४) १४वर्षाखालील मुली-दि.०१/१०/२०१९रोजी (ठिकाण -तरुण उत्कर्ष विद्यामंदिर,गव्हाणपाडा,मुलुंड(पु)
(५) १९वर्षाखालील मुले-दि.०३/१०/२०१९रोजी सकाळी ठिक-८-००,ठिकाण -आचार्य मराठे कॉलेज,सुभाष नगर ,चेंबुर
(६)१९वर्षाखालील मुली दि.-०४/१०/२०१९ रोजी सकाळी -८-००वा.ठिकाण -आचार्य मराठे कॉलेज,सुभाष नगर ,चेंबुर
प्रत्येक वयोगटामधील वजनांनुसार संघामध्ये त्या त्या वजनाचे किमान १० खेळाडु असणे आवश्यक आहे. १० पेक्षा कमी खेळाडु त्या त्या वजनाचे त्या त्या वयोगटामध्ये नसल्यास त्या शाळा / महाविदयालयास स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
सर्व शाळा महाविद्यालय यांनी स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी उपस्थिती
द्यावी. तसेच येताना
खेळाडू यादी व खेळाडूचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment