Monday, September 23, 2019

बोरीवली तालुकास्तर कबड्डी स्पर्धा 2019-20

बोरीवली तालुकास्तर कबड्डी स्पर्धा १७ व १९ वर्षा खालील वयोगटातील पावसामुळे राहिलेले सामने दि. २६ व २७ सप्टेंबर, २०१९ रोजी नंदादीप विद्यालय, गोरेगांव पूर्व येथे होतील. उपस्थिती : सर्व वयोगटासाठी दि. २६.०९.२०१९ रोजी सकाळी ठिक ७.३० वाजता. 


उपस्थिती – 19 व 17 वर्षे आतील मुले -सकाळी 7.30 वाजता                  17 वर्षे आतील मुली –दुपारी 12.30 वाजता  


                

No comments:

Post a Comment