Saturday, September 7, 2019

अंधेरी तालुका खोखो

अंधेरी तालुका खोखो १९ वर्षाखालील मुले व मुली
दि. ९ सप्टेंबर रोजी होणारी स्पर्धा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात येत आहे.  
सदर स्पर्धा दि.१४/०९/२०१९ रोजी नंदादीप विद्यालय, गोरेगांव (पू.)  येथे घेण्यांत येतील.
उपस्थिती - सकाळी ठिक ८.०० वाजता

No comments:

Post a Comment