Friday, September 27, 2019

आजच्या बोरिवली तालुका कबड्डी स्पर्धा

आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी नंदादीप विद्यालय गोरेगांव येथे होणारे कबड्डीचे सामने पावसामुळे पुढे ढकलण्यात आले असून,
सदर सामने  दि. २ ऑक्टोबर २०१९ रोजी, (सुट्टीच्या दिवशी) नंदादीप विद्यालय गोरेगांव पूर्व येथेच होतील,
ह्याची सर्व खेळाडू व शिक्षकांनी नोंद घ्यावी हि विनंती.

No comments:

Post a Comment