Friday, September 20, 2019

जिल्हास्तरीय शालेय तेंग-सू-डो व अष्टे डू आखाडा क्रीडा स्पर्धा २०१९-२०


जिल्हास्तरीय शालेय  तेंग-सू-डो व अष्टे डू आखाडा क्रीडा स्पर्धा २०१९-२०
ठिकाण – भारतीय खेळ प्राधिकरण, कांदिवली
दि.- २६ सप्टेंबर २०१९
शेवटची खेळाडू अपलोड तारीख- २५ सप्टेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजेपर्यंत 
अ.क्र.
खेळाचे नाव
उपस्थिती
तेंग-सू-डो
सकाळी ८.०० वाजता
अष्टे-डू-आखाडा

दुपारी १.०० वाजता

टिप :- खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी  सोबत आणावी
ज्या शाळांनी प्लेअर लिस्ट अपलोड केली नाही त्या संघाला  स्पर्धेला खेळता येणार नाही,
खेळाडुंनी स्पर्धेला येताना प्लेअरलिस्ट व ओळखपत्र घेऊन यावे .अन्यथा त्या शाळेला खेळता येणार नाही


No comments:

Post a Comment