जिल्हास्तर बॉक्सींग २०१९-२० खेळाडु अपलोड करण्यास दिनांक २४/०९/२०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सदर मुदतीच शाळा महाविदयालयांनी खेळाडु यादी अपलोड करावी. यानंतर कोणत्याही कारणास्तव खेळाडु अपलोड करण्यास मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment