Thursday, September 12, 2019

अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल – १४ वर्षाखालील मुले गटाच्या स्पर्धा

अंधेरी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल – १४ वर्षाखालील मुले गटाच्या स्पर्धा
दि. १३ सप्टेंबर, १९ रोजी घेण्याचे ठरवले होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव
सदर स्पर्धा पुढे ढकलण्यांत येत आहे. नविन तारीख जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट केली जाईल.
दि. १३ सप्टेंबर, १९ रोजी होणा-या १९ वर्षाखालील गटाच्या स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होतील.
१९ वर्षाखालील गटाच्या सर्व संघांनी सकाळी ठिक ८.०० वाजता स्पर्धास्थळी उपस्थित रहावे.

खेळाडूंजवळ ओळखपत्र (Eligibility Form) व प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक.

No comments:

Post a Comment