Thursday, September 12, 2019

बोरिवली तालुका बुद्धीबळ स्पर्धा 

कालावधी :- 16 ते 18 सप्टेंबर, 2019

16 सप्टेंबर, 2019
 14 वर्षाखालील मुले आणि 19 वर्षाखालील मुली.


17 सप्टेंबर,2019
 17 वर्षाखालील मुले आणि 19 मुले. 


18 सप्टेंबर,2019
 14 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील मुली.


स्थळ: ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल,  मार्वे रोड, मालाड
(प.)
Reporting time 8 am. every day as per given group

खेळाडूंजवळ ओळखपत्र (Eligibility Form) व प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक.


No comments:

Post a Comment