Wednesday, September 11, 2019

तलवारबाजी विभागस्तर स्पर्धा २०१९-२०


तलवारबाजी विभागस्तर स्पर्धा २०१९-२० ही दिनांक २७ ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल अलिबाग  संपन्न होणार आहे. ज्या खेळाडुंची निवड झाली आहे त्यांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता स्पर्धेच्या उपस्थिती नोंदवावी.
दिनांक २७/०९/२०१९ -: १४,१७, १९ वर्ष मुले
दिनांक २८/०९/२०१९ -: १४,१७,१९ वर्ष मुली
 तसेच स्पर्धेसाठी खेळाडुंची यादी आणि ओळखपत्र स्पर्धेसाठी आवश्यक आहे. त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. आणि स्पर्धेसाठीची पत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कार्यालयामधुन घेऊन जावीत. विहीत मुदतीत पत्र घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित शाळा महाविदयालय आणि खेळाडु यांची राहिल. 
संपर्क क्रमांक श्री सचिन निकम -८८५६०९३६०८ श्री मिलींद ठाकुर - ९७६८६४८२८२















1 comment: