Monday, September 16, 2019

कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा २०१९-२०

तालुकास्तर कबड्डी स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्याची मुदत दिनांक १७/०९/२०१९ सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.  यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि याबाबत कोणीही फोन अथवा मेसेज करुन मुदतवाढ करण्यासाठी विनंती करु नये. 

No comments:

Post a Comment