तालुकास्तरीय बोरीवली बास्केटबॉल स्पर्धा 2019-20
ठिकाण:- मोतीलाल नगर , म.न.पा स्कुल , गोरेगाव (प)
स्पर्धा दिनांक:- दि.16 ते 20
सप्टेंबर २०१९ सकाळी ७.३० ते ५.३० वाजता
अ.क्र.
|
वयोगट
|
दिनांक
|
उपस्थीती
|
1
|
14
वर्षाआतील मुले
|
दि
. 16 सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30
वाजता
|
2
|
14 वर्षाआतील मुली
|
दि
. 17 सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30
वाजता
|
3
|
17
वर्षाआतील मुले
|
दि
. 18 सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30
वाजता
|
4
|
17 वर्षाआतील मुली
|
दि
. 19 सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30
वाजता
|
5
|
19
वर्षाआतील मुले
|
दि
. 20 सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30
वाजता
|
6
|
19 वर्षाआतील मुली
|
दि
. 20 सप्टेंबर 2019
|
दुपारी
12.00 वाजता
|
टिप :- खेळाडुंनी
स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी
सोबत आणावी
ज्या शाळांनी प्लेअर लिस्ट अपलोड केली नाही त्या संघाला स्पर्धेला खेळता येणार नाही,
खेळाडुंनी स्पर्धेला येताना प्लेअरलिस्ट व ओळखपत्र घेऊन यावे .अन्यथा
त्या शाळेला खेळता येणार नाही
No comments:
Post a Comment