Sunday, September 8, 2019

जिल्हास्तर क्रिकेट स्पर्धा २०१९-२०

जिल्हास्तर क्रिकेट स्पर्धा २०१९-२० स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ सप्टेंबर ते १० आक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणार आहे.  
सदर स्पर्धेसाठी खेळाडु यादी अपलोड करण्यास दिनांक २० ऑगस्ट २०१९ पासुन सुरुवात झाली आहे. खेळाडु अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१९ असा ठेवण्यात आला होता. आता खेळाडु यादी अपलोड करण्याची मुदत दिनांक १३ सप्टेंबर २०१९ पर्य़ंत वाढवण्यात आलेली आहे.
सर्व शाळा महाविदयालयांनी दिलेल्या विहीत मुदतीतच खेळाडु यादी अपलोड करावी. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खेळाडु यादी अपलोड करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

3 comments: