Monday, September 9, 2019

बोरिवली तालुकास्तरीय खोखो स्पर्धा २०१९-२०

बोरिवली तालुकास्तरीय खोखो स्पर्धा २०१९-२०
दि. ११ सप्टेंबर, २०१९ रोजी होणारी १४ वर्षे – मुले व मुली
य गटाच्या स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे.
दि. १३ व १४ सप्टेंबर, २०१९ रोजी होणा-या अनुक्रमे १७ व १९ वर्षाखालील स्पर्धा
आहेत त्याच दिवशी होतील.
स्थळ :- नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगांव (पू.)
उपस्थिती :- सकाळी ७.३० वाजता.
पावसामुळे सदर कार्यक्रमात काही बदल करायचा झाल्यास त्याची सूचना
www.dsomumbaisub.blogspot.com  ह्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगवर देण्यांत येईल, ह्याची खेळाडू व संघव्यवस्थापकांनी नोंद घ्यावी.

खेळाडूंजवळ ओळखपत्र (Eligibility Form) व प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक.


No comments:

Post a Comment