तालुकास्तरीय
कुर्ला बास्केटबॉल स्पर्धा 2019-20
ठिकाण:- फातीमा हायस्कुल, विदयाविहार (प)
स्पर्धा दिनांक:- दि.19 ते 21 सप्टेंबर २०१९
अ.क्र.
|
वयोगट
|
दिनांक
|
उपस्थीती
|
1
|
14
वर्षाआतील मुले
|
दि
. 19
सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30 वाजता
|
2
|
14 वर्षाआतील मुली
|
दि
. 19
सप्टेंबर 2019
|
दुपारी
12.00 वाजता
|
3
|
17
वर्षाआतील मुले
|
दि
. 20
सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30 वाजता
|
4
|
17 वर्षाआतील मुली
|
दि
. 20
सप्टेंबर 2019
|
दुपारी
12.00 वाजता
|
5
|
19
वर्षाआतील मुले
|
दि
. 21
सप्टेंबर 2019
|
सकाळी 7.30 वाजता
|
6
|
19 वर्षाआतील मुली
|
दि
. 21
सप्टेंबर 2019
|
दुपारी
12.00 वाजता
|
टिप :- खेळाडुंनी
स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी
सोबत आणावी
ज्या शाळांनी प्लेअर लिस्ट अपलोड केली नाही त्या संघाला स्पर्धेला खेळता येणार नाही,
खेळाडुंनी स्पर्धेला येताना प्लेअरलिस्ट व ओळखपत्र घेऊन
यावे .अन्यथा त्या शाळेला खेळता येणार नाही
No comments:
Post a Comment