Tuesday, September 24, 2019

जिल्हास्तर कॅरम स्पर्धेमधील १९ वर्षाखालील मुले व मुली 2019-20

जिल्हास्तर कॅरम स्पर्धेमधील १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येणार होत्या 
(१) १९ वर्षाखालील मुले - २७/०९/२०१९ रिपोर्टिंग सकाळी ०९.०० वाजता
(२) १९ वर्षाखालील मुली - २८/०९/२०१९ रिपोर्टिंग सकाळी ०९.०० वाजता 
स्पर्धा स्थळ -: वि. ग. वझे कॉलेज, मुलुंड.  तथापि १९ वर्षाखालील मुला मुलींच्या कॕरम स्पर्धा ह्या आता पुर्वीच्याच
 ठिकाणी म्हणजे चिल्ड्रेन वेल्फेअर ज्यु कॉलेज, मालाड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. 
सदर स्पर्धेसाठी दिनांक २७/०९/२०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता मुलांनी आणि त्याच दिवशी दुपारी १.०० वाजता  मुलींनी रिपोर्टिंग करावे.
 स्पर्धेसाठीचे बदलेले ठिकाण व वेळ याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment