Monday, September 30, 2019

टेनिक्वाईट विभागस्तर स्पर्धा २०१९

टेनिक्वाईट विभागस्तर स्पर्धा २०१९
टेनिक्वाईट १४,१७,१९ वर्षाखलील मुले व मुली विभागस्तर स्पर्धा दिनांक ०३/१०/२०१९ रोजी भारतीय सैनिक विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, खडवली येथे संपन्न होणार आहेत. उपस्थिती सकाळी ०९.०० वाजता.
संपर्क -: श्री संजय पवार – ९२७०५००६८९; श्री. प्रताप पगार - ८३६९१४५९३४

जिल्हयातील सर्व विजयी संघांनी स्पर्धेसाठी ऑनलाईन खेळाडु यादी व खेळाडुंची ओळखपत्रे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या सही व शिक्यासह घेऊन जाणे आवश्यक आहे.
१४ वर्ष मुले 
राधीबाई सोभराज तहीलियाणी माध्यमिक विद्यालय

देवजी शिवजी मार्ग, स्टेशन रोड, गोवंडी (इ), मुंबई - 400 088.
१४ वर्ष मुली -चेंबूर कर्नाटका हाई स्कूल अँड जुइनियोर कॉलेज चेंबुर
१७ वर्ष मुले- चेंबुर हायस्कुल चेंबुर
७ वर्ष मुली - चेंबुर हायस्कुल चेंबुर
१९ वर्ष मुले- श्री गिता विद्यालय, शिवाजीनगर
१९ मुली - श्री गिता विदयालय शिवाजीनगर

No comments:

Post a Comment