Saturday, September 21, 2019

जिल्हास्तर कॅरम १९ वर्ष मुले मुली

जिल्हास्तर कॅरम स्पर्धेमधील १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा दिनांक २७/०९/२०१९ रोजी चिल्ड्रेन वेल्फेअर ज्यु कॉलेज, मालाड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापि, काही तांत्रिक कारणामुळे फक्त १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा खालीलप्रमाणे व खालील ठिकाणी होतील याची कृपया नोंद घ्यावी. १४ व १७ वर्ष मुले मुली यांच्या स्पर्धा या अगोदर जाहीर केलेल्या नियोजप्रमाणेच होतील. 
(१) १९ वर्षाखालील मुले - २७/०९/२०१९ रिपोर्टिंग सकाळी ०९.०० वाजता
(२) १९ वर्षाखालील मुली - २८/०९/२०१९ रिपोर्टिंग सकाळी ०९.०० वाजता
स्पर्धा स्थळ -: वि. ग. वझे कॉलेज, मुलुंड

1 comment: