Friday, September 20, 2019

कुर्ला तालुका कबड्डी २०१९-२०

कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा २०१९-२०
                               कुर्ला तालुका कबड्डी स्पर्धा ही दिनांक २४ ते २८ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहे. स्पर्धेच्या नवीन तारखा लवकरच कळविण्यात येतील. तसेच प्रत्येक वयोगटामधील वजनांनुसार संघामध्ये त्या त्या वजनाचे किमान १० खेळाडु असणे आवश्यक आहे. १० पेक्षा कमी खेळाडु त्या त्या वजनाचे त्या त्या वयोगटामध्ये नसल्यास त्या शाळा / महाविदयालयास स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment