तालुकास्तर टेबल टेनिस स्पर्धा २०१९-२० अंधेरी तालुका
कालावधी ;- दि. १४ व १५ सप्टेंबर, २०१९
ठिकाण :- जमनाबाई नरसी स्कूल, जुहू, विलेपार्ले (प.)
उपस्थिती :- सकाळी १०.०० वाजता.
दि. १४/०९/२०१९ - १४,१७,१९ वर्षाखालील मुले
दि. १५/०९/२०१९ - १४,१७,१९ वर्षाखालील मुली
खेळाडूंजवळ ओळखपत्र (Eligibility Form) व प्रवेश अर्जाची प्रत आवश्यक.
No comments:
Post a Comment