Thursday, September 26, 2019

विभागीय तायकांदो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणात बदल....

विभागीय तायकांदो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणात बदल....
मुंबई विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणांमध्ये काही तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात येत आहे. सदरील स्पर्धा न्यू विवा कॉलेज विरार वेस्ट याठिकाणी संपन्न होती तरी उपरोक्त ठिकाण बदलाची नोंद घेऊन तशा सूचना द्याव्यात ही विनंती

ठिकाण : नवीन विवा महाविद्यालय, विरार पश्चिम,  जिल्हा पालघर.

दिनांक : २८ आणि २९ सप्टेंबर २०१९

वेळ : सकाळी ८ वाजता.

सर्व मुले : २८ सप्टेंबर २०१९
सर्व मुली : २९ सप्टेंबर २०१९

No comments:

Post a Comment