जिल्हा स्तर शुटींग बॉल
2019-20
ठिकाण- वि.ग. वझे कॉलेज , मुलुंड
दिनांक – 16 सप्टेंबर 2019
उपस्थीती- सकाळी 9.00 वाजता
(17 व 19 वर्षे मुले /मुली )
टिप :- खेळाडुंनी
स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी
सोबत आणावी
ज्या शाळांनी प्लेअर लिस्ट अपलोड केली नाही त्या संघाला स्पर्धेला खेळता येणार नाही,
खेळाडुंनी स्पर्धेला येताना प्लेअरलिस्ट व ओळखपत्र घेऊन यावे .अन्यथा
त्या शाळेला खेळता येणार नाही
No comments:
Post a Comment