Monday, September 16, 2019

जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2019-20



जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2019-20

               19 वर्षाआतील मुले /मुली

स्पर्धा स्थळ –पी. आर.दालमीया कॉलेज, सुंदर नगर ,मालाड(प)
दिनांक – 17 सप्टेंबर 2019
उपस्थिती – 19 वर्षे आतील मुले -सकाळी 8.00 वाजता  
               – 19 वर्षे आतील मुली –दुपारी 11.30 वाजता 

1 खेळाडुंनी स्पर्धेला येताना ओळखपत्र व संघाची यादी सोबत आणावी.
2 तालुका स्तरावरील अंतीम फेरी साठी पात्र ठरलेल्या प्रत्येक वयोगटातून
   दोन्हीही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धे साठी उपस्थीत राहावे. 

No comments:

Post a Comment